लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवजयंती निमित्त
सानपाडा येथे क्रिडा महोत्सव उत्साहात

श्री सेवा प्रतिष्ठान अंतर्गत सानपाडा यांच्यावतीने आयोजित क्रिडा महोत्सव २०१६ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवजयंती निमित्त आयोजित या महोत्सवास राष्ट्रवादी कॉंगे्रसचेप्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व खेळाडूंनाप्रोत्साहित करतानाच त्यांचे अभिनंदन केले.

यंदाचे क्रिडा मंडळाचे हे २ रे वर्ष आहे. या क्रिडा महोत्सवात लहान आणि मोठा गट अशा दोन्ही गटात धावणे, लंगडी स्पर्धा, बुक बॅलंसिंग, कब्बडी, चमचा लिंबू अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पण कब्बडी स्पर्धा हे या क्रिडामहोत्सवाचे विशेष आकर्षण होते. क्रिडा महोत्सवाच्या आयोजिका व श्री सेवा प्रतिष्ठाणच्या संस्थापक व अध्यक्षा व सानपाडा-जुईनगर तालुका महिला अध्यक्षा शैला जगदीश पाटील यांनी क्रिडा महोत्सवात भाग घेतलेल्या तमाम स्पर्धकांचे अभिनंदन केले. श्री सेवा प्रतिष्ठानचे जगदीश पाटील यांनी सानपाड्याच्या सर्व शाळा, विविध मंडळ आणि संस्था यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहीत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे
सानपाडा विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते क्रिडा महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे सरचिटणीस संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते जयवंत सुतार, सानपाडा-जुईनगर तालुका अध्यक्ष दिलीप बोर्‍हाडे, वार्ड क्र. ७५ अध्यक्ष भालचंद्र पाटील, सानपाडा गाव कार्याध्यक्ष दिगंबर पाटील, समाजसेवक मोहन पन्हाळकर, साईनाथ मढवी, वार्ड क्र. ७४ अध्यक्ष राजेश ठाकुर, सुधाकर पाटील, कमलाकर दळवी, रामा मढवी, काशिनाथ वास्कर, मनोज मनियार, सुभाष दळवी, अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष नारायणशेठ भोर, नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, नगरसेविका संगिता बोर्‍हाडे, समाज सेविका जयश्री दंडवते, महिला वार्ड (क्र. ७५) अध्यक्ष यशोधा ईसा, कल्पना मढवी, अनुसया मढवी, वनिता पन्हाळकर, मंदाकिनी कुंजीर, सानपाडाजुईनगर तालुका महिला उपाध्यक्षा नंदा राऊत, रचना यादव, रेखा बंगेरा, स्नेहा बंगेरा, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपाली कदम, सुनिता दुर्गणवर, मनोज र्मोया, पुष्पा राठी, ऍजी कुरेशी, शीतल कदम, दिपा गचांडे, दिपा म्हसे, प्रायक्ता घाडगे, मनस्वीती तानोडे, पुजा शेडगे, आश्‍विनी तातोडे, शिवानी यादव, उषा राठी, नंदिनी मिसाळ, आशा खिलारी, शोभा तातोडे, कमल गचांडे, नैना मिसाळ, पुनम खिलारी, सविता गचांडे, मेघा पाटील, मंदा पाटील, दिव्या, लक्ष्मी यादव, दिप्ती पन्हाळकर, राखी मनियार, मंजु आग्रवाल, सागर वारुंगसे, मंदार शेलार, प्रतिक ठाकूर, बाळकृष्ण भागवत, केतन ठेंबरे, अमोल मदने, महेंद्र हरियाण, मंगेश पाटील, महेश पवार, सुमित पाटील, राहुल मिसाळ, अभिजीत भुईवार, मिरज ठाकूर, गणेश गिते, चेतन पन्हाळकर, विक्रम कातसकर, महेश वायकर, सुशांत मोरे, जयदीप फलके, प्रदीप शिंदे, किरण भोर, रोहित सावंत, सुजित मदने, विशाल गायकवाड, विशाल कदम, राजेश सकपाळ, कुणाल साळुंखे, गिरीष आवळे, किरण कोकरे, आकाश सकपाळ, मुकेश दिवाकर, राहुल गायकवाड, स्वप्निल जाधव, सचिन पंडित, ९९स्टार क्लब, मंगेश तातोडे, राजेंद्र सातपुते, महेश गर्जे, मनिष ठाकूर, सुरज ठाकूर, चेतन पाटील, विनायक गोळे, प्रल्हाद ठाकूर, भरत वाडवळ, तेजस पाटील, संकेत ठाकूर अजय दळवी, देवेंद्र पाटील, राजेश पाटील, हर्षल पाटील, चंद्रकांत ठाकूर, अभिषेक मिश्रा, वैभव तांबे, दशरथ नाहमे, अमोल ठाकूर, अजय पाटील, अक्षय ठाकूर, आकाश दळवी, प्रतिक नांगरे,
कुणाल ठाकूर, अनुज ठाकूर, नवीन कोटीयन, राजेश बंगेरा आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण आहिरे यांनी केले.