नवी मुंबईच्या विकासात मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान
लोकनेते गणेश नाईक यांचे गौरवोद्गार

नवी मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबईच्या आजवरच्या विकासात येथील मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान राहिले आहे. असे गौरवोद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी आज (सोमवारी) कोपरखैरणे येथे झालेल्या रोजा इफ्तार दावत प्रसंगी काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कोपरखैरणे मुस्लिम समाज आणि नगरसेवक मुनावर पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शेतकरी समाज सभागृहात पार पडला. ंडले.त्याला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव

उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख जब्बार खान, नगरसेवक देविदास हंाडे- पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, समाजसेवक संदीप म्हात्रे, अफसर
इमाम, फकीर मोहम्मद हसनमियॉं पटेल, कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड, ऍड. बबलू शेख, अब्बा खान आदी मान्यवर उपपिथत होते. उपस्थित होते. सर्व घटकांशी असलेले सलोख्याचे सबंध आणि लोकोपयोगी केलेल्या कामातून पाठीशी असलेला जनाधार यामुळे मंत्रिपद, पालकमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. डॉ. संजीव नाईक खासदार होते, संदीप नाईक आमदार आहेत, सागर नाईक महापौर होते. असा कृताज्ञतार्पूर्ण उल्लेख लोकनेते नाईक यांनी आपल्या मनोगतातून केला. राजकारण किंवा राजनीती चंचल असते पदे येतात आणि जातात. मात्र माणुसकी, जिव्हाळा आणि प्रेम कायम राहते असे मतही त्यांनी यावेळी मा